झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मिस्टर अँड मिसेस कारभारी आले आहेत. त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये एकमेकांना कॉम्प्लिमेंट दिली आहे. बघूया त्यांचा धमाल अंदाज. Reporter- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale.